महाराष्ट्र
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त सावळेश्वर येथे विविध क्षेत्रातील भुमिपुत्रांचा झाला सन्मान
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज केज तालुका प्रतिनिधी केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर (पै) येथे २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सावळेश्वरच्या…
Read More » -
चांदापुर येथे २ फेब्रुवारी रोजी ११ व्या धम्म परिषदेचे आयोजन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज अंबाजोगाई (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा – क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी…
Read More » -
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाईत नवकेशर नृत्य महोत्सवाचे आयोजन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज सामाजिक व सांस्कृतिक विशेष अंबाजोगाई (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीने नेहमीप्रमाणेच पुढाकार…
Read More » -
बीडच्या कन्येच्या नेतृत्वात भारतीय महिला खो- खो संघाने मिळवले जगज्जेतेपद
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष क्रीडा जगत विशेष डिजिटल मिडिया देश विदेश विशेष भारतीय महिला खो खो संघाच्या खेळाडूनी आपले वर्चस्व…
Read More » -
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा करून विकासकामांना मंजुरी द्यावी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा करून विविध विकासकामांना मंजुरी द्यावी अशा मागण्या समाजवादी पार्टीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई…
Read More » -
महामार्गांमुळे विकासाला चालना मिळेल
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज केज/प्रतिनिधी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण होणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना…
Read More » -
गंगा माऊली शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र – सौ. रजनीताई पाटील
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज तिसऱ्या ऊस गळापाचा झाला शुभारंभ केज (प्रतिनिधी) गंगा माऊली शुगर ने या भागातील शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा…
Read More » -
कु .वर्षा लोकेश काबरा हीचा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांना एक दिवसाचे अन्नदान करून साजरा
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज आष्टी तालुका प्रतिनिधी आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित…
Read More » -
समाज जागृतीतून होते राष्ट्राची सुधारणा – ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राज्य विशेष (अंबाजोगाई) प्रतिनिधी आज समाजात संघ भावना राहिली नाही, अशी खंत व्यक्त करून डॉ.निरगुडकर यांनी…
Read More » -
साहित्य निकेतन ग्रंथालयाच्या वतीने २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार तथा अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकार तथा अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांच्या…
Read More »